Touch the screen or click to continue...
Checking your browser...
dipjoey.pages.dev


Sushma andhare daughter

          Sushma andhare date of birth...

          Sushma andhare cast name

        1. Sushma andhare education qualification
        2. Sushma andhare date of birth
        3. Sushma andhare family
        4. Sushma andhare religion
        5. सुषमा अंधारे


          सुषमा दगडू अंधारे (जन्म: पाडोळी - मुरुड, ८ नोव्हेंबर, इ.स. १९७६[२]/ १९८४[३]) ह्या एक वकील, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी व स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत.[४][५][६]

          शिवसेनेच्या (ठाकरे गट) २०२२ च्या दसरा मेळाव्यानंतर त्या चर्चेत आल्या.

          या मेळाव्यात त्यांनी आक्रमक शैलीत भाषण केले होते.[७][८]

          सुरुवातीचे जीवन

          [संपादन]

          सुषमा अंधारे यांचा जन्म आजोळी कळंब तालुक्यातील 'पाडोळी' (जिल्हा - धाराशिव (उस्मानाबाद)) येथे झाला.

          सुषमा अंधारे या दत्ताराव गूत्ते या त्यांच्या वडिलांच्या नावाऐवजी आईच्या वडिलांचे नाव लावतात. दगडूराव अंधारे हे त्यांचे आजोबा होत.[१]

          सुषमा अंधारे यांचे वडील दत्ताराव गुट्टे हे वंजारी असून, आई कोल्हाटी समाजातील आहेत.

          Sushma andhare wiki english

          आईशी लग्न करण्यापूर्वी त्यांच्या वडिलांचे २ लग्ने झाली होती. पण मूल नसल्याने त्यांनी तिसरे लग्न केले. सुषमाचा म्हणजे मुलीचा जन्म झाल्याने आई-वडिलांमध्